चित्रा बेडेकर - लेख सूची

प्रकाशित झाले मेंदूच्या अंतरंगात,

[ एक साक्षात्कारी अनुभवकथन या नावाने चित्रा बेडेकरांचा लेख आसुच्या —– अंकात छापला गेला होता. बेडेकरांनी आता ती पूर्ण कहाणी तपशिलात पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. त्याचा हा त्रोटक परिचय. – सं. ] माणसाची कुशाग्र बुद्धिमत्ता, अनाकलनीय मन, गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व, त्याचं अवघं अस्तित्व हे सर्व कशात सामावलंय याचा शोध घ्यायचा ठरवलं तर त्याचं मूळ मेंदूत सापडतं. …

एक साक्षात्कारी अनुभवकथन

साहित्यिक असो वा कलावंत असो, त्यांच्या प्रतिभेची किंवा सृजनाची निर्मिती कुठून होते ? ज्या मेंदूमुळे आपल्याला खरेखुरे माणूसपण लाभलेले असते त्या मेंदूतच जर काही बिघाड झाला तर कसली कला आणि कसले साहित्य! हा विचार मनात येताक्षणीच मी अलीकडे वाचलेले एक पुस्तक नजरेसमोर आले. स्वतः ‘न्यूरोसायंटिस्ट’ असणाऱ्या सदतीस वर्षांच्या एका स्त्रीच्या मेंदूत अचानक रक्तस्राव होऊन अवघ्या …